संगणक अर्हता प्राप्त न केलेल्या प्राथमिक शिक्षकांना दिलेल्या वेतनवाढीच्या वसुलीला शासनाची स्थगिती

संगणक अर्हता प्राप्त न केलेल्या प्राथमिक शिक्षकांना दिलेल्या वेतनवाढीच्या वसुलीला शासनानं स्थगिती दिली आहे.

Read more

कोकण चषक २०१८ खुल्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन

कोकण कला अकादमी आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं कोकण चषक २०१८ खुल्या एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

कोलबाड परिसरात सुरू करण्यात आलेल्या सातव्या शेतकरी आठवडा बाजाराचं उद्घाटन

राज्यामध्ये यंदा दुष्काळ असून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतातली भाजी थेट आपल्या दारी हा उपक्रम शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचा असून त्याला ठाणेकरांनी उदंड प्रतिसाद द्यावा असं आवाहन नाम फौंडेशनच्या मकरंद अनासपुरे यांनी केलं.

Read more

हद्दीच्या वादात अडकलेल्या कुटुंबियांच्या घरात ३० वर्षांनी वीज

मुलुंड हद्दीच्या वादात अडकलेल्या त्या वस्तीत आमदार संजय केळकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे ३० वर्षांनी दिवा पेटू शकला आहे.

Read more

मफतलाल जमिनीच्या तिस-या लिलावाची निविदा विनाविलंब प्रसिध्द करावी – संजय केळकर

मफतलाल जमिनीच्या तिस-या लिलावाची निविदा विनाविलंब प्रसिध्द करावी अन्यथा आपल्याला केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिका-यांकडे तक्रार करावी लागेल असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला आहे.

Read more

बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

बॉलिवूड थीमपार्कची चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

समतोल फौंडेशनतर्फे जिल्हा रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजनाची सुविधा

जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना आता मोफत भोजन मिळणार आहे.

Read more

ठाण्यातील थीम पार्क हा सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून केलेला सामुहिक आर्थिक गुन्हा – संजय केळकर

ठाण्यातील थीम पार्क हा भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना असून सत्ताधारी, अधिकारी आणि ठेकेदारांनी मिळून केलेला सामुहिक आर्थिक गुन्हा आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करून ठाणेकरांना न्याय देऊ असे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलं.

Read more

विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळं ट्रक टर्मिनस अडीच वर्ष रखडलं

ठाण्यातील नियोजित ट्रक टर्मिनस हे विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळं रखडलं आहे.

Read more

माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा उभारण्याबाबत पालिका उदासिन असल्याबद्दल आमदार संजय केळकर यांची नाराजी

राष्ट्र उभारणीसाठी संरक्षक यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा बसवण्यास महापालिकेला रस नसल्याबद्दल आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read more