समतोल सेवा फाउंडेशनच्या वतीने खोपट एस टी बस स्थानकातील चालक, वाहक आणि कर्मचा-यांना मोफत समतोल आहाराची व्यवस्था

समतोल सेवा फाउंडेशनच्या वतीने खोपट एस टी बस स्थानकातील चालक, वाहक आणि कर्मचा-यांना या लॉकडाऊन काळात मोफत समतोल आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read more

समतोल फौंडेशनतर्फे जिल्हा रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजनाची सुविधा

जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना आता मोफत भोजन मिळणार आहे.

Read more