राबोडीतील सरस्वती विद्यालय ते पंचगंगा सोसायटीमार्गावर प्रायोगिक तत्वावर सम विषम पार्किंग

राबोडी वाहतूक उपविभाग हद्दीतील सरस्वती विद्यालय ते पंचगंगा सोसायटी मार्गावर सम -विषम तारखेला पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था प्रायोगिक तत्वावर पुढील 15 दिवस असणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Read more

गावदेवी वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार

ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत गावदेवी मैदानात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत वाहनतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितलं.

Read more

विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळं ट्रक टर्मिनस अडीच वर्ष रखडलं

ठाण्यातील नियोजित ट्रक टर्मिनस हे विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळं रखडलं आहे.

Read more