साकेत येथे आमदार संजय केळकरांच्या पुढाकाराने साकारतंय नव उद्यान

ठाण्यातील साकेत येथील उत्तमराव पाटील जैव विविधता उद्यान आता नवीन रूप घेत असून अलिकडेच आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या उद्यानाची पाहणी केली.

Read more