देवेंद्र फडणवीसांना निमंत्रित न केल्याने सामुहिक विकास योजनेच्या भूमीपूजनावर भारतीय जनता पक्षाचा इशारा

सामुहिक विकास योजना प्रकल्प साकारण्यात महत्वाची भूमिका बजाविलेल्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजन कार्यक्रमाला न बोलाविल्याच्या निषेधार्थ भाजपने कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

समूह विकास योजनेला मंजुरी देणा-या देवेंद्र फडणवीस यांना उद्घाटन सोहळ्याला का डावललं – निरंजन डावखरेंचा प्रश्न

ठाण्यातील महत्वपूर्ण समूह विकास प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी आभाराची बॅनरबाजी केली मात्र आता या प्रकल्पाच्या भूमीपूजन कार्यक्रमाला फडणवीसांना निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली असा प्रश्न ठाणे शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आज उपस्थित केला.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पाणी टंचाई असल्यामुळं अनेक रूग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शहरातील दोन मंत्री असतानाही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयाची वाईट अवस्था झाली आहे.

Read more

भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षपदी निरंजन डावखरे यांची बिनविरोध निवड

ठाणे शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निरंजन डावखरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Read more

वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयाला पहिली वातानुकुलित रूग्णवाहिका

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयाला पहिली वातानुकुलित रूग्णवाहिका मिळाली आहे.

Read more

भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीतर्फे १०५ शिक्षकांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीतर्फे १०५ शिक्षकांचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून खारकोपरपर्यंत लोकलसेवेची मागणी

नवी मुंबईतील उलवे परिसरातील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी टर्मिनसहून खारकोपर पर्यंत उपनगरीय गाड्यांच्या फे-या सुरू कराव्यात अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय होणार

कल्याण ग्रामीण भागात आणखी एक विधी महाविद्यालय मंजूर करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मकता दाखवली आहे अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

कोकणातील बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात वाढ

राज्यातील कंत्राटी एमबीबीएस डॉक्टरांच्या धर्तीवर कोकणात रूग्णांना सेवा देणा-या बीएएमएस डॉक्टरांच्या मानधनात आता वाढ करण्यात आली आहे.

Read more

जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या धर्तीवर दुर्गम भागातील जव्हार आणि मोखाडा तालुक्याच्या शाळांमधील मुलांना सुट्टीतही शालेय पोषण आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more