शैक्षणिक भवितव्य संकटात सापडलेल्या मुंब्र्यातील हजारो विद्यार्थ्यांना आमदार निरंजन डावखरे यांच्यामुळे दिलासा

शैक्षणिक भवितव्य संकटात सापडलेल्या मुंब्र्यातील हजारो विद्यार्थ्यांना आमदार निरंजन डावखरे यांच्यामुळे दिलासा मिळाला आहे.

Read more

वर्तकनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेजवळच्या त्या जागेचे सीमांकन करून खेळाचं मैदान करण्याची निरंजन डावखरेंची मागणी

वर्तकनगर येथील लिटिल फ्लॉवर शाळेजवळच्या त्या जागेचे सीमांकन करून खेळाचं मैदान करावं अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

Read more

जिल्ह्यातील ८५१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन आणि भत्त्यांच्या थकबाकीपोटीची रक्कम मिळणार

जिल्ह्यातील ८५१ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन आणि भत्त्यांच्या थकबाकीपोटी १२ कोटी रूपये मिळणार आहेत.

Read more

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील अतिरिक्त इमारतीसाठी महापालिकेचा २० कोटींचा निधी

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात अतिरिक्त इमारत उभारण्यासाठी ठाणे महापालिकेकडून २० कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणा महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली.

Read more

दुबईतील तेरा वर्षाच्या रीचा तुळपुळेन महाराष्ट्रतील मुलींना सॅनिटरी पॅड पुरवुन नवा आदर्श केला निर्माण

दुबईतील तेरा वर्षाच्या रीचा तुळपुळेन लहान वयातच सामाजिक जाणीव जोपासत नवा आदर्श निर्माण केला आहे. पॅडमॅन चित्रपटापासून प्रेरणा घेत रिचान महाराष्ट्रतील मुलींना सॅनिटरी पॅड पुरवण्यासाठी निधी जमा केला. आणि महिनाभरातच समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील अडिचशे मुलींना वर्षभरासाठी पॅड वाटप केले. समन्वय प्रतिष्ठान च्या माध्यमातून शहापूर येथील ग वी खाडे विद्यालयात हा कार्यक्रम झाला. सुमारे … Read more

स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन

स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याकरिता आमदार निरंजन डावखरे आग्रही असून स्वंतत्र विद्यापीठाबाबत लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनात एक बैठक आयोजित केली जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्य मंत्री रविंद्र वायकर यांनी जाहीर केलं.

Read more

ठाणे उपकेंद्रात जादा शिक्षकांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करण्याचं आमदार डावखरेंचं आश्वासन

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रात जादा पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अधीकाधिक सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांची आवश्यक कामे उपकेंद्रातूनच होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

समन्वय प्रतिष्ठानतर्फे एनईईटी आणि जेईई परीक्षेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण

समन्वय प्रतिष्ठानतर्फे एनईईटी आणि जेईई परीक्षेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

Read more

ठाण्यातील १६८ शिक्षकांच्या मान्यतेचा तिढा सुटल्यामुळे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा

ठाण्यातील १६८ शिक्षकांच्या मान्यतेचा तिढा सुटल्यामुळे या शिक्षकांना आता वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more