एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाचा भर – एकनाथ शिंदे

एखाद्या रोगावर उपचारापेक्षा तो होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्यासाठी राज्यात आता महाआरोग्य शिबीरे घेतली जात आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ हे ब्रीद घेऊन समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read more

पिंपळशेत गावातील पोरक्या झालेल्या तीन मुलींचं शिवसेनेनं स्वीकारलं पालकत्व

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये पिंपळशेत गावातील एका महिलेनं गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्यानं पोरक्या झालेल्या तीन मुलींचं पालकत्व शिवसेनेनं स्वीकारलं आहे.

Read more

बाधित रहिवासी तसंच गाळेधारकांना बेघर न करता त्यांच्या रोजीरोटीसाठी महापालिकेनं केलेलं पुनर्वसनाचं काम कौतुकास्पद – पालकमंत्री

शहरातील रस्ते रूंद करताना बाधित रहिवासी तसंच गाळेधारकांना बेघर न करताना त्यांच्या रोजीरोटीसाठी महापालिकेनं केलेल्या पुनर्वसनाचं काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.

Read more

भिवंडी उपजिल्हा रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

भिवंडी उपजिल्हा रूग्णालय म्हणजे इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

शहापूर तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

शहापूर तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Read more

पालघर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड

पालघर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीनं बाजी मारली असली तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड झाली आहे.

Read more

पोलीसांना गुलालाने रंगवून पालकमंत्र्यांनी साजरी केली धुळवड

ठाण्यातील राजकारण्यांची धुळवड मोठी प्रसिध्द आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीची सुरूवात केली होती. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड जल्लोषात होळी साजरी करत, पण आता यापासून ते दुर झाले आहेत. शिवसेनेच्या धुळवडीतही यंदा फारसा उत्साह जाणवला नाही.

Read more

समूह विकास योजनेसंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.

समूह विकास योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

Read more

गरजू रूग्णांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

गोरगरिब आणि गरजू रूग्णांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी आणि उपचार करण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्यात येणार असून त्याचे लोकार्पण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल झालं.

Read more

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more