पालघर पोलीसांनी मुसळधार पावसात गेल्या दोन दिवसात जवळपास २२ लोकांचे वाचवले प्राण

पालघर पोलीसांनी गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसात जवळपास २२ लोकांचे प्राण वाचवले आहेत.

Read more

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित५६ हजार ९३७ मतांनी आघाडीवर

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित 56 हजार ९३७ मतांनी आघाडीवर आहेत. राजेंद्र गावित यांना ३ लाख ९५ हजार ५६७ मतं तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ३ लाख २९ हजार ५ मतं मिळाली आहेत.

भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी

भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेनं पालघरमधून अखेर उमेदवारी जाहीर केली आहे.

Read more

पालघर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड

पालघर नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीनं बाजी मारली असली तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला काळे यांची निवड झाली आहे.

Read more

केंद्र शासनाचं एक पथक पालघर मधील भूकंपाची पाहणी करणार

केंद्र शासनाचं एक पथक पालघर मधील भूकंपाची पाहणी करण्यासाठी पुढील आठवड्यात पालघरला भेट देणार आहे.

Read more