होळी-धुळवडीवर कोरोनाचं सावट – त्यामुळे यंदा फारसा प्रतिसाद नाही


ठाण्यामध्ये होळीपाठोपाठ धुळवडही साजरी करण्यात आली. माञ यामध्ये म्हणावा तसा उत्साह नव्हता.

Read more

कलाकारांच्या धुळवडीतही फारसा उत्साह नाही

यंदाच्या धुळवडीत उत्साह दिसत नव्हता. यामध्ये कलाकारांचा धुळवड उत्सवही मागे नव्हता.

Read more

ठाण्यातील धुळवडीत उत्साहाचा अभाव

ठाण्यामध्ये होळीपाठोपाठ धुळवडही साजरी करण्यात आली. माञ यामध्ये म्हणावा तसा उत्साह नव्हता.

Read more

यंदा ठाण्यातले कलाकारही धुळवडीपासून दूर

यंदाच्या धुळवडीत उत्साह दिसत नव्हता. यामध्ये कलाकारांची धुळवड उत्सवही मागे नव्हता. ठाण्यातील कलाकार गडकरी रंगायतनच्या आवारात दरवर्षी धुळवड साजरी करतात. मात्र या धुळवडीत फारसे कलावंत सहभागी झाल्याचं दिसलं नाही.

Read more

पोलीसांना गुलालाने रंगवून पालकमंत्र्यांनी साजरी केली धुळवड

ठाण्यातील राजकारण्यांची धुळवड मोठी प्रसिध्द आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीची सुरूवात केली होती. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड जल्लोषात होळी साजरी करत, पण आता यापासून ते दुर झाले आहेत. शिवसेनेच्या धुळवडीतही यंदा फारसा उत्साह जाणवला नाही.

Read more

इप्सित साध्य झाल्यानं ठाण्यातील बहुतांश राजकारण्यांनीही फिरवली धुळवडीकडे पाठ

ठाण्यातील विविध राजकीय नेत्यांचं इप्सित जवळपास साध्य झाल्यामुळे ठाण्यातील राजकीय नेते आता उत्सवापासून दूर होत असल्याचं दिसत आहे.

Read more

सिग्नल शाळेतील मुलांनीही जोरदार साजरी केली धुळवड

सिग्नल शाळेतील मुलांनीही धुळवड जोरदार साजरी केली. मात्र ही धुळवड साजरी करताना प्रकर्षानं या मुलांनी नैसर्गिक रंगांचा वापर केला.

Read more