सामाजिक चळवळीसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

सामाजिक चळवळीसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

Read more

परिवहन समिती सदस्याची नियमांनुसार निवड करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

परिवहन समिती सदस्य म्हणून नियमानुसार सदस्यांची निवड करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

नैसर्गिक आणि घटनात्मक हक्क डावलल्यानं नुकसान भरपाई देण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

नैसर्गिक आणि घटनात्मक हक्कापासून कोलबाड तलाव परिसरातील नागरिकांना वंचित ठेवल्याबद्दल त्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि हा तलाव नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकातील २० प्रवेश मार्ग बेकायदेशीर ठरवून बंद करण्यास धर्मराज्य पक्षाचा विरोध

ठाणे रेल्वे स्थानकातील २० मार्ग बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

Read more

ठाणे महापालिकेनं ज्या तत्परतेनं आंबा विक्री केंद्रावर कारवाई केली त्याचप्रमाणे शहरातील फोफावलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ज्या तत्परतेनं आंबा विक्री केंद्रावर कारवाई केली त्याचप्रमाणे शहरातील फोफावलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Read more

वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प रद्द करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात असलेल्या खाडी किना-यावरील पाणथळ आणि खारफुटीच्या क्षेत्रावर सुशोभिकरणाच्या नावाखाली वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प राबवण्यात येत आहे. तसंच शहरातील कळवा, मीठबंदर, गायमुख आणि साकेत परिसरातही या प्रकल्पाची कामं सुरू झालेली असून या संपूर्ण खाडी किनारीच्या पाणथळ आणि खारफुटीच्या क्षेत्रात डेब्रिजचा भराव टाकून ही ठिकाणं अक्षरश: नष्ट करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे.

Read more

कोपरीतील बेकायदेशीर फटाका साठ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षातर्फे बेलापूर येथे लाक्षणिक उपोषण

कोपरीतील बेकायदेशीर फटाका साठ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ धर्मराज्य पक्षातर्फे बेलापूर येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.

Read more

ठाणे महापालिकेच्या न झालेल्या वसुलीबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिकेच्या ३०० कोटीहून अधिक रक्कमेच्या न झालेल्या वसुलीबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती धर्मराज्य पक्षानं राज्याच्या नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more

ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मुख्य सचिवांकडे मागणी

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी करावी आणि करदात्या ठाणेकर नागरिकांना न्याय द्यावा तसंच याप्रकरणी जे अधिकारी सामील आहेत त्यांचीही तात्काळ चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्य सचिवांकडे केली आहे.

Read more

ठाणे महापालिका करत असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची नितीन देशपांडे यांची मागणी

ठाणे महापालिका करत असलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

Read more