कोरोना रूग्ण कमी झाल्यामुळे कर्मचा-यांवर गदा आल्यानं ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कर्मचा-यांचं आंदोलन

ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या पाठिशी भारतीय जनता पक्ष उभा राहिला आहे. महापालिका आणि कंत्राटदार कंपनी यांच्यातील करार संपुष्टात येईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना कामावर ठेवण्याबरोबरच वेतन कपातही करू नये, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

Read more

ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनला महापौरांची अचानक भेट आणि पाहणी

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या किचनला आज महापौर नरेश म्हस्के यांनी अचानक भेट देऊन तेथील स्वच्छता, अन्नाचा दर्जा, गुणवत्ता तसंच योग्यतेची पाहणी केली.

Read more

ग्लोबल हॉस्पीटलमध्ये ऑनलाईन नोंदणीनंतरही गोंधळ कायम

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनबरोबरच कडक निर्बंध जारी करण्यात आले असले, तरी ठाण्यातील ग्लोबल कोविड हॉस्पिटलबाहेर लसीकरणासाठी शनिवारी गर्दीचा महापूर उसळला.

Read more

ग्लोबल कोविड हॉस्पीटलमधील लसीकरण केंद्रातील व्हीआयपी कक्ष तत्काळ बंद करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ग्लोबल कोविड हॉस्पीटलमधील लसीकरण केंद्रातील व्हीआयपी कक्ष तत्काळ बंद करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाणे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेडसाठी पैसे घेणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटमध्ये आयसीयू बेडसाठी दीड लाख रुपये घेतल्याप्रकरणी संबंधित डॉक्टर्स आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

ग्लोबल कोविड रूग्णालयात दीड लाख रूपये घेऊन बाहेरच्या रूग्णाला दाखल करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ

ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रूग्णालयात ठाण्याबाहेरच्या रूग्णास दीड लाख रूपये घेऊन प्रवेश दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पोलीस आयुक्तांकडे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Read more

अंध वृद्ध दांपत्यावर ठाणे ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार

शहरातील एका अंध वृद्ध दांपत्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर खाजगी हॉस्पिटलने रुग्णांस दाखल करण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेच्या ठाणे ग्लोबल हॉस्पिटलच्या वतीने तात्काळ या अंध व्यक्तींना बेड उपलब्ध करून त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला असून तात्काळ उपचार मिळणे अत्यावश्यक आहे.

Read more