मुंब्रा पोलीसांना हरवलेल्या महिलेचा तसंच तिच्या दागिन्यांचा शोध घेण्यात यश

मुंब्रा पोलीसांना हरवलेल्या महिलेचा तसंच तिच्या दागिन्यांचा शोध घेण्यात यश आलं आहे.

Read more

दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून पिस्तुलातुन गोळी झाडणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी केली अवघ्या सहा तासात अटक

दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून पिस्तुलातुन गोळी झाडणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे.

Read more

मुंब्र्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

मुंब्र्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आडकाठी केल्यामुळे मुंब्र्यामधील दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

खंडणीसाठी बिल्डरला धमकावणा-या कथित पत्रकारासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

खंडणीसाठी बिल्डरला धमकावणा-या कथित पत्रकारासह दोघांविरोधात मुंब्र्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read more

मुंब्र्यातील ३ सोनारांना बंगळुरू पोलीसांनी नेलं असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं मुंब्रा-कौसा ज्वेलर्स असोसिएशनचा तीन दिवसांपासून बंद

मुंब्र्यातील ३ सोनारांना बंगळुरू पोलीसांनी अटक करून नेलं असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं मुंब्रा-कौसा ज्वेलर्स असोसिएशननं तीन दिवसांपासून बंद पाळला आहे.

Read more

दिवा- मुंब्रा परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या करणा-या दोघांना अटक

दिवा- मुंब्रा परिसरात दिवसाढवळ्या घरफोड्या करणा-या त्रिकुटापैकी दोघांना मुंब्रा पोलीसांच्या गस्ती पथकानं अटक केली आहे.

Read more

अनधिकृतपणे कॉलसेंटर चालवणा-या अब्दुल चौधरी या युवकाला अटक

अनधिकृतपणे कॉलसेंटर चालवणा-या अब्दुल चौधरी या युवकाला मुंब्रा पोलीसांनी अटक केली आहे.

Read more