मुंब्र्यातील ३ सोनारांना बंगळुरू पोलीसांनी नेलं असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं मुंब्रा-कौसा ज्वेलर्स असोसिएशनचा तीन दिवसांपासून बंद

मुंब्र्यातील ३ सोनारांना बंगळुरू पोलीसांनी अटक करून नेलं असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं मुंब्रा-कौसा ज्वेलर्स असोसिएशननं तीन दिवसांपासून बंद पाळला आहे.

Read more

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत सोन्याचे मंगळसूत्र लांबवून पोबारा

खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत आलेल्या तिघा जणांच्या कुटुंबाने दागिने पाहण्याचे नाटक करून हातोहात सोन्याचे मंगळसूत्र लांबवून पोबारा केल्याची घटना नौपाडा परिसरात घडली.

Read more

रेल्वे प्रवासात ऐवज लांबवणाऱ्या चोरासह सराफ अटकेत

रेल्वे स्थानकातील गर्दीचा फायदा उचलून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कळव्यातील तारू अली शेख या सराईत चोरटय़ासह चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या टिटवाळ्यातील अण्णासो सरक या सराफाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करून सात गुन्हे उघडकीस आणले.

Read more

सावरकरनगर मधील सोन्या-चांदीच्या दुकानातून २ लाखाचे दागिने लंपास

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने सावरकर नगर येथील यश ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीतून तब्बल २ लाखांचे दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे.

Read more