ठाण्यातील वैभव ज्वेलर्स या दुकानातून सुमारे ११ लाखांचे दागिने लंपास

ठाण्यातील वैभव ज्वेलर्स या दुकानातून सुमारे ११ लाखांचे दागिने एका चोरट्याने लंपास केले आहेत.

Read more

रेल्वे प्रवासात ऐवज लांबवणाऱ्या चोरासह सराफ अटकेत

रेल्वे स्थानकातील गर्दीचा फायदा उचलून प्रवाश्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या कळव्यातील तारू अली शेख या सराईत चोरटय़ासह चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या टिटवाळ्यातील अण्णासो सरक या सराफाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करून सात गुन्हे उघडकीस आणले.

Read more

सावरकरनगर मधील सोन्या-चांदीच्या दुकानातून २ लाखाचे दागिने लंपास

दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने सावरकर नगर येथील यश ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या पेढीतून तब्बल २ लाखांचे दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे.

Read more