शिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शिधावाटप निरिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे.
anti corruption
डोंबिवली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरिक्षकास १ लाख रूपयांची लाच स्वीकारताना अटक
डोंबिवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल वाघ यांच्यासह दोघांना १ लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.
महापालिकेतील कचरा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची लाचलुचपत विभागाकडे तक्रार
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कच-यात होणा-या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
भिवंडी प्रांत अधिका-यांच्या स्टेनोला १४ लाखांची लाच घेताना अटक
भिवंडीच्या उपविभागीय अधिका-यांचे स्टेनो सुनिल कांबळे यांना १४ लाखांची लाच स्वीकारण्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आलं आहे.
लाच स्वीकारताना पकडला गेलेला पोलीस कॉन्स्टेबल लाचेची रक्कम घेऊन पळून जाण्याचा प्रकार
लाच स्वीकारताना पकडला गेलेला पोलीस कॉन्स्टेबल लाचेची रक्कम घेऊन पळून जाण्याचा प्रकार घडला आहे.
ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरिक्षकास ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक
ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आत्माराम पाटील यांना ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.