आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाण्याच्या बुडोकॉन कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी

दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ठाण्याच्या बुडोकॉन कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.

Read more

सर्बियातील सिल्वरलेक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत नुबैरशाह शेखला विजेतेपद

ठाण्याचा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू नुबैरशाह शेखने आपल्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोचताना सर्बियात झालेल्या सिल्वरलेक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

Read more

जिल्ह्याचा समावेश भूस्खलन आपत्ती भूभागात

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्याचा समावेश भूस्खलन आपत्ती भूभागात केला आहे.

Read more

ठाण्याच्या युवा बॉक्सर्सची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी

ठाण्याच्या युवा बॉक्सर्सनी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांना जलद सुविधा मिळाव्यात – अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले.

Read more