माजिवडा-मानपाडामध्ये आज ४४ नवीन कोरोना रूग्ण

ठाण्यात आज १०५ नवे रूग्ण आढळले त्यात माजिवडा-मानपाडामध्ये आज ४४ नवीन कोरोना रूग्ण आढळले.

अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

पर्यटनस्थळे, नदी किनारा, धबधबा येथे पावसाळ्यात होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यतील कोंडेश्वर परिसर तसेच बारवी धरण परिसराच्या तीन किलोमीटर हद्दीत 31 जुलैपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.

Read more

उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिका-यांनी केला जिल्ह्याचा दौरा

ग्रामीण जीवन्नोती अभियान अर्थात उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा करत अभियानातर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली.

Read more

ठाण्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी – गेल्या २४ तासात १४६ मिलीमीटर पाऊस

ठाण्यात काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चोवीस तासात ठाण्यामध्ये 146 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

Read more

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही कुटुंबियांचा जल्लोष

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी झालेली निवड ही ठाण्यासाठी भूषणावह असली तरी त्यांच्या कुटुंबियांसाठी तर हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. काल जवळपास १५ दिवसांनंतर मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानी आले. त्यावेळी कार्यकर्ते, पदाधिका-यांबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री पदाचा आनंद जल्लोषात साजरा केला.

Read more

मुख्यमंत्र्यांची भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला भेट

भाजपाच्या ठाणे शहरातील खोपट येथील कार्यालयाला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी रात्री भेट दिली. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या इतिहासात ठाणे शहराला प्रथमच एकनाथजी शिंदे यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री लाभला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीत ठाणे शहराचा आणखी वेगाने विकास होऊन, राज्यात ठाण्याच्या … Read more

भर पावसात मुख्यमंत्र्यांनी साधला नागरिकांशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री ठाण्यातील आनंद आश्रम येथे सहकारी आमदारांसह भेट दिली. यावेळी त्यांनी व उपस्थित आमदारांनी धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. स्व. दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्यमंत्री शिंदे भावूक झाले होते.रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांचे बसमधून इतर आमदारांसह टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे … Read more

सर्वसामान्य, वंचित, पीडित सर्व घटकांना न्याय देण्याचे काम सरकार करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज ठाणे शहरात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह वरूणराजानेही जोरदार हजेरी लावली. ठाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर चेक नाका येथे जोरदार स्वागतानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे शक्तीस्थळ आणि टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम येथे भेट देऊन आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण केली. सर्वसामान्य, शोषित, वंचित, पीडित अशा सर्व घटकांना न्याय देण्याचे … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या शाळेकडूनही शुभेच्छा

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून ते ज्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेत शिकले त्या शाळेचे व्यवस्थापन , पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडूनही शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Read more