आज वर्षातील सर्वात लहान दिवस

२२ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असून रात्र मात्र मोठी आहे. आज सूर्याने सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणाला प्रारंभ झाला आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

आजपासूनच उत्तरायणारंभ

सूर्याने सायन मकर राशीत आज पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रवेश केला आहे. हीच सायन मकरसंक्रांती आहे. आजपासूनच उत्तरायणारंभ झाला आहे.

Read more

स्वच्छ सर्वेक्षण मध्ये ठाणे शहरास टॉप टेन मध्ये आणण्यासाठी संपूर्ण ताकदीने काम करावे महापालिका आयुक्तांचे निर्देश

शहरातील स्वच्छता ही स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेपुरती मर्यादित न राहता आपले शहर नियमित स्वच्छ राहिल यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असलेच पाहिजे. स्वच्छ सर्वेक्षण ही केवळ त्या विभागाचीच जबाबदारी समजली जाते परंतु शहर स्वच्छ ठेवणे हे महापालिकेतील प्रत्येक अधिकारी कर्मचा-यांचे कर्तव्य असून स्वच्छ शहर सर्वेक्षण 2023 मध्ये ठाणे शहराला ‘टॉप टेन’ मध्ये आणण्यासाठी सर्वांनी संपूर्ण ताकदीने काम करावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज दिले.

Read more

जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनत घेऊन यशाचे शिखर सैर करा – क्रिकेटपटू प्रवीण तांबे

जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत आणि टीमवर्क करुन यशाचे शिखर खेळाडूंनी गाठावे. संघाच्या यशाबरोबर तुमचाही नावलौकीक वाढेल, असे मार्गदर्शन क्रिकेटपटू प्रवीण तांबे यांनी केले.

Read more

भारतीय सैन्य दलातील लेफ्टनंट स्वराज बनेंचा सत्कार

शौर्य डिफेन्स अकॅडमी ठाणे आणि महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झालेल्या स्वराज बने यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन सहयोग मंदिर हॉल, घंटाळी, ठाणे येथे शनिवारी सायंकाळी करण्यात आले आहे.

Read more

उपवन येथे पहिल्यांदाच वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन

संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नाताळ निमित्त २३ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत उपवन येथे वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read more

जिल्ह्यात तयार होणार 500 आपदा मित्र

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ठाणे जिल्ह्यातून 500 आपदा मित्र तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read more