आजपासूनच उत्तरायणारंभ

सूर्याने सायन मकर राशीत आज पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रवेश केला आहे. हीच सायन मकरसंक्रांती आहे. आजपासूनच उत्तरायणारंभ झाला आहे.

Read more

आजपासून उत्तरायणास प्रारंभ

सूर्य सायन मकर राशीत आज रात्री ९ वाजून २८ मिनिटांनी प्रवेश करत आहे. हीच सायन मकरसंक्रांती आहे. आजपासूनच उत्तरायणारंभ होत आहे. शिशिरऋतूचा प्रारंभही आजपासूनच होत आहे. आजपासूनच दिनमान हळूहळू वाढत जाणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

आज सर्वात लहान दिवस असून रात्र मोठी

२१ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस असून रात्र मात्र मोठी आहे. आज सूर्यानं सायन मकर राशीत प्रवेश केल्याने उत्तरायणाला प्रारंभ झाला आहे.

Read more

उद्याची रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची – दा. कृ. सोमण

उद्या म्हणजे शुक्रवारी उत्तररात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करत आहे त्यामुळं उत्तरायणारंभ होत असून शिशिर ऋतूचाही प्रारंभ होत आहे.

Read more