ठाण्यातील स्वयम संस्थेतर्फे ख्रिसमस साजरा

ठाण्यातील स्वयम या संस्थेतर्फे ख्रिसमस साजरा करण्यात आला. या निमित्तानं एका विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विशेष मुलांना सांताक्लॉजच्या हस्ते विविध वस्तूंचं वाटप करण्यात आलं. इनरव्हील क्लबतर्फे विशेष मुलांना शिक्षण देणारं स्वयम हे केंद्र चालवलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading