ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन

फ्रेण्ड्स ऑफ पुर्वेश सरनाईक कम्युनिटीच्या माध्यमातून ठाण्यात प्रथमच समर वंडरलॅन्ड या अनोख्या फेस्टिवलचे आयोजन २० ते २३ एप्रिल पर्यंत करण्यात आलं आहे.

Read more

उपवन येथे पहिल्यांदाच वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन

संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नाताळ निमित्त २३ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत उपवन येथे वंडरलँड फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read more

नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांची प्रभागातील नागरिकांना अनोखी भेट

नगरसेवक पुर्वेश सरनाईक यांच्या प्रयत्नाने आणि पाठपुराव्याने जगातील काही निवडक प्रसिद्ध वास्तुंची थ्रीडी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.

Read more

वर्तकनगर येथे चिल्ड्रन बस शेल्टरचं उद्घाटन

शाळकरी मुलांसाठी बस शेल्टर उभारण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी प्रत्यक्षात उतरवली असून ही चिल्ड्रन बस शेल्टर्स लहान मुलांचं आकर्षण ठरली आहेत.

Read more