जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे p

जि.प. केंद्रशाळा, कान्होर येथे एकुण 81 मुले शिक्षण घेत असून, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी ज्योती राऊत, मदतनीस तारा भोपी यांच्या सहकार्याने सेंद्रिय परसबाग शाळेच्या आवारात तयार केली आहे.

Read more

Categories ZP

नवरात्र घटस्थापना रविवारी सुर्योदयानंतर कधीही करावी पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांची माहिती.

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. रविवार १५ ऑक्टोबर रोजी नवरात्रारंभ, घटस्थापना आहे. या दिवशी सूर्योदयापासून कधीही घटस्थापना करावी. विशेष मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. अशी माहिती पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी दिली.

Read more

ठाण्यातील पुढील ३० वर्षांचं पाण्याचं नियोजन करणार पालिका आयुक्तांचं सुतोवाचं

भविष्यकाळातील ठाणे शहराचे वाढते नागरीकरण लक्षात घेवून पाण्याचे नियोजन करण्यासंदर्भात ठाणे महानगरपालिका सक्रिय असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले.

Read more

Categories TMC

डोंबिवली रासरंग – २०२३ या महोत्सवाचेआयोजन

डोंबिवली शहरासह सर्वत्र चर्चिल्या जाणाऱ्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली आयोजित रासरंग – २०२३ या महोत्सवाचे अधिक भव्यतेने आणि सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे.

Read more

‘वारली चित्रकलेतून निसर्ग संवर्धन

आदिवासी संस्कृती आणि त्यांचे निसर्गाशी असलेले अतुट नाते लक्षात घेऊन ‘बाईमाणूस’ आणि ‘असर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट धरित्री’ हे अभियान सुरू करण्यात आले असून याच अभियानाच्या अंतर्गत ‘वारली चित्रकलेतून निसर्ग संवर्धन’ हा उपक्रम नुकताच डहाणू येथे पार पडला.

Read more

विकास गजरे पुन्हा एकदा “आयर्न मॅन” म्हणून सिध्द

विकास गजरे यांनी गोव्यात “आयर्न मॅन ट्रायथलॉन” या जागतिक पातळीवरील स्पर्धेतही दैदिप्यमान कामगिरी करीत स्वत:ला पुन्हा एकदा “आयर्न मॅन” म्हणून सिध्द केले आहे.

Read more

पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि जोमात गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करणार

पुढील वर्षी अधिक उत्साहात आणि जोमात गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते,आनंद परांजपे यांनी व्यक्त केले.

Read more

डोंबिवलीतील ८० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली

संक्षिप्त पुनरिक्षण करत नाव आणि फोटो नसलेल्या मतदारांना शेवटची संधी देत, नव्या मतदारांना नोंदणीसाठी उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी यांनी आवाहन केले आहे.

Read more

राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्या भरारी पथकाने 55 लाखांचा मुद्देमान केला जप्त

राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्या भरारी पथकाने वाड्यामध्ये एका ठिकाणी छापा मारून 55 लाखांचा मुद्देमान जप्त केला आहे.

Read more