राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्या भरारी पथकाने 55 लाखांचा मुद्देमान केला जप्त

राज्य उत्पादन शुल्क कोकण विभागाच्या भरारी पथकाने वाड्यामध्ये एका ठिकाणी छापा मारून 55 लाखांचा मुद्देमान जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांना भिवंडी तालुक्यातील आडगाव येथे ध्वनी कॉम्प्लेक्स मध्ये छापा मारून हा साठा जप्त केला. भरारी पथकाला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली या ठिकाणी परदेशातील वाईनच्या साडेसातशे मिलिमीटर च्या 5288 बाटल्या आढळल्या याप्रकरणी राजेंद्र कुमार तिवारी यांना ताब्यात घेण्यात आला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading