राबोडी भागात असलेल्या शहीद नेरेकर यांच्या घरावर एन आय ए छापा

एन आय ए च्या एका टीमने ठाण्यात एका ठिकाणी एनआयएने छापा टाकला. ठाण्यातील राबोडी भागात असलेल्या शहीद नेरेकर यांच्या घरावर छापा टाकला. राबोडी मध्ये नेरेकर यांचं एशियाना हे निवासस्थान आहे. या निवासस्थानातील एका मजल्यावर हा छापा टाकण्यात आला. शहीद नरेकर यांच्या सिमि आणि पीएफआय शी असलेल्या कथीत संबंधांवरून हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यातं आलं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading