ठाणे न्यायालयाच्या आवारात तक्रार मागे घ्यावी म्हणून तक्रारदाराला धमकावण्याचा प्रकार

ठाणे न्यायालयाच्या आवारात तक्रार मागे घ्यावी म्हणून तक्रारदाराला धमकावण्याचा प्रकार घडला आहे. रविंद्र द्विवेदी यांचा मीरारोड येथे वाहतुकीचा व्यवसाय असून गेल्या ३० वर्षापासून भ्रष्टाचार निर्मूलन समिती अशी त्यांची संस्था आहे. या संस्थेचे द्विवेदी स्वत: अध्यक्ष असून जयस्वाल आणि गीता राऊत हे संस्थेचे इतर सदस्य आहेत. या दोन सदस्यांनीच भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी आल्यानं त्यांना दोन वर्षापूर्वी … Read more

ठाणे कारागृहातील कैद्याकडून मुख्य वैद्यकीय अधिका-याला शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न

ठाणे मध्यवर्ती कारागृहात मोक्का खाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्यानं कारागृहातील रूग्णालयात तोडफोड करून मुख्य वैद्यकीय अधिका-याला शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read more

आनंदनगर येथील झोपड्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा शुभारंभ

ठाण्यातील आनंदनगर या झोपडपट्टीचा कायापालट केला जाईल आणि येथे होणारा गृहप्रकल्प पाहण्यास ठाण्याबाहेरून लोकं येतील अशी दर्जेदार घरं येथील नागरिकांना मिळतील अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more

महापालिकेच्या रस्ता रूंदीकरणामुळे शिळफाट्यावरील वाहतूक कोंडी होणार कमी

ठाणे महापालिकेनं रस्ता रूंदीकरण मोहिम पुन्हा सुरू केली असून दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील वाय जंक्शन ते कल्याण फाटा या रस्त्याच्या रूंदीकरणाची धडक कारवाई कालपासून सुरू करण्यात आली आहे.

Read more

जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत स्थलांतर करण्याबाबत समिती

ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयाचं स्थलांतर करण्याबाबत उपाययोजना सुचवण्यासाठी शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे.

Read more

मतदार याद्या आधारशी संलग्न करण्याची आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी

सर्वोच्च न्यायालयानं आधारच्या वैधतेला मान्यता दिली असल्यानं आता मतदार याद्याही आधारशी संलग्न कराव्यात जेणेकरून मतदार याद्यांमधील घोळ संपुष्टात आणणे सोपे होईल अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

Read more

मुंब्रा येथील पारसिक हिलवर असणारा कचरा काढण्यासाठी अत्याधुनिक यंत्र

मुंब्रा येथील पारसिक हिलवर असणारा कचरा काढण्यासाठी महापालिकेनं अत्याधुनिक असं यंत्र आणलं आहे.

Read more

महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्याप्रकरणी ३ जणांना अटक

ठाणे ग्रामीण पोलीसांनी एका महिला डॉक्टरला धक्काबुक्की करण्याप्रकरणी ३ जणांना अटक केली आहे.

Read more

ऑनलाईन औषध विक्रीच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्ट २८ सप्टेंबरला बंद

ऑनलाईन औषध विक्री आणि ई-फार्मसींना भारतात कार्य करण्याच्या दिलेल्या मुभेच्या निषेधार्थ देशभरातील केमिस्टनी २८ सप्टेंबरला बंद पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्रीमुळे केमिस्टच्या व्यवसायावर गदा आली असतानाच अशाप्रकारे औषध खरेदीमुळं रूग्णाच्या आरोग्यालाही धोका पोहचू शकतो. तेव्हा या ऑनलाईन विक्रीला सरकारनं आळा घालावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्टनं दिला आहे. … Read more