समतोल फौंडेशनतर्फे जिल्हा रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य भोजनाची सुविधा

जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना आता मोफत भोजन मिळणार आहे.

Read more

अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या वतीनं उर्जा महोत्सवाचं आयोजन

अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या वतीनं २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान शिवाजी मैदान येथे उर्जा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

डॉ. अनिल काकोडकर यांनी सातारा पालिकेचा पुरस्कार नाकारावा – हिंदू जनजागृती समितीचं आवाहन

सातारा पालिकेच्या वतीनं देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार काकोडकर यांनी नाकारावा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीनं केलं आहे.

Read more

कोकण इतिहास परिषदेचे नववे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमध्ये १२ आणि १३ जानेवारीला

कोकण इतिहास परिषदेचे नववे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याणमधील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात १२ आणि १३ जानेवारीला होणार आहे.

Read more

रस्त्यावर राहणा-या बेघरांसाठी उक्ती फौंडेशनचा मदतीचा हात

रस्त्यावर राहणा-या बेघरांसाठी उक्ती फौंडेशननं मदतीचा हात दिला आहे.

Read more

ठाणे महापालिकेतर्फे डॉ. बिनू वर्गीस विशेष पुरस्काराने सन्मानित

शहरातील वृत्तसंकलन आणि सामाजिक जबाबदारी कटाक्षाने पाळल्याप्रकरणी ठाणे महापालिकेतर्फे डॉ. बिनू वर्गीस यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Read more

शाहू मार्केटमधील एका गाळेधारकानं जबरदस्तीने आपल्याला हटवण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल लावलेल्या फलकानं खळबळ

शाहू मार्केटमधील एका गाळेधारकानं आपल्याला स्थानिक राजकारणी, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी जबरदस्तीने हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे फलक लावल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

ठाणे पूर्वमधील मोबाईल टॉवरचे काम स्थानिकांनी पाडलं बंद

ठाणे पूर्वतील सावरकरनगर येथील एका उद्यानात उभारल्या जात असलेल्या मोबाईल टॉवरचे काम स्थानिक मंडळींनी बंद पाडले.

Read more

ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोड परिसरातील दुकानांमध्ये स्वच्छता स्पर्धेचं आयोजन

गांधी जयंतीचं औचित्य साधून ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ठाणे नॉर्थ तसंच ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Read more

रेल्वे बोर्डाच्या मुंबई विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी पत्रकार अमोल कदम यांची नियुक्ती

रेल्वे बोर्डाच्या मुंबई विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी ठाण्यातील पत्रकार अमोल कदम यांची नियुक्ती झाली आहे.

Read more