हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी तसेच राममंदिरासह आदर्श रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र- स्थापनेचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले आहे.

Read more

आर्थिक संकटात सापडलेल्या गाव-खेड्यांतील मंदिरांना शासनाने तातडीने आर्थिक साहाय्य द्यावे – हिंदू जनजागृती समितीची मागणी

आर्थिक संकटात सापडलेल्या गाव-खेड्यांतील मंदिरांना शासनाने तातडीने आर्थिक साहाय्य द्यावे अशी मागणी हिंदु जनजागृती समितीनं केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेले 4 महिने राज्यातील मंदिरांत पूजा-धार्मिक कृत्ये करणार्‍या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरांच्या नित्य पूजेचा आणि देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंदिरांच्या देखरेखीसाठी पॅकेज … Read more

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्याचं हिंदु जनजागृती समितीचं आवाहन

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अन् समाजाच्या सर्वांगीण हितासाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा असं आवाहन हिंदु जनजागृती समितीने केलं आहे.

Read more

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणा-या पुस्तकावर देशभरात तात्काळ बंदी घालावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.

Read more

हिंदू जनजागृती समितीतर्फे काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अतिरेकी हल्ल्याचा निषेध

हिंदू जनजागृती समितीतर्फे काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली.

Read more

लव्ह जिहादचं उदात्तीकरण करणा-या केदारनाथ या चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

लव्ह जिहादचं उदात्तीकरण करणा-या केदारनाथ या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे.

Read more

सज्जनांनीही साधना करून आदर्श राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावं – रविंद्र प्रभुदेसाई

हिंदू धर्म महान आहे. धर्मानं दिलेली तत्वं आचरणात आणली तर व्यावहारिक आणि परमार्थिक उन्नती होते. हिंदू धर्म कधीही आतंकवाद निर्माण करत नाही. सध्याच्या काळात दुर्जन संघटित असून सज्जनांनीही साधना करून आदर्श राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावं असं आवाहन पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांनी केलं.

Read more

डॉ. अनिल काकोडकर यांनी सातारा पालिकेचा पुरस्कार नाकारावा – हिंदू जनजागृती समितीचं आवाहन

सातारा पालिकेच्या वतीनं देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार काकोडकर यांनी नाकारावा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीनं केलं आहे.

Read more

जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

गणेशोत्सवामध्ये धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना राबवण्याऐवजी जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.

Read more