​कोट्यावधी खर्चून बांधलेल्या कोविड सेंटरमधील गळती थांबवण्यासाठी ६३ लाखांचा खर्च करून तात्पुरती शेड उभारण्याचा प्रस्ताव

ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या ग्राऊंडवर सिडकोच्या तिजोरीतले १६ कोटी रुपये खर्च करून महापालिकेने कोविड सेंटर बांधले. आजवर या केंद्रात एकाही कोरोना रुग्णावर उपचार झालेला नाही. आता कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले हे केंद्र गंजलेले असून तिथल्या अँगल्सला लागलेला गंज खाली पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Read more

फेरीवाला टोळीचाच बंदोबस्त करण्याची वेळ भाजप महिला मोर्चाचे पोलीस आयुक्तांना निवेदन

रस्ता, फुटपाथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय असल्याचे मत भारतीय जनता पक्षाच्या ठाणे शहर अध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केले आहे.

Read more

सहाय्यक आयुक्तांवर निलंबनाची कारवाई करण्याची भाजप महिला मोर्चाची मागणी

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु आहे. परंतु अशी बांधकामे उभी कशी राहिली, त्यांना वीज, पाणी, शौचालये आदींसह इतर सोयी सुविधा कोणी दिल्या याचा उहापोह पालिका करणार आहे का? असा सवाल भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी उपस्थित केला आहे.

Read more

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या दणक्यानंतर अर्बन रेस्टरुमच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या दणक्यानंतर अर्बन रेस्टरुमच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली आहे.

Read more

महिला स्वच्छतागृहांच्या नावे १0 कोटी रूपये खर्चून अनेक स्वच्छतागृहं बंद असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे आंदोलन

महिला स्वच्छतागृहांच्या नावे १0 कोटी रूपये उधळून यापैकी अनेक स्वच्छतागृहं बंद असल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षाच्या
महिला मोर्चाने आंदोलन केलं.

Read more

उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना भगिनींची व्यथा कशी समजेल – मृणाल पेंडसे यांचे प्रत्यूत्तर

नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या ९ तरुणींची सुटका करण्याच्या विषयात उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांना भगिनींची व्यथा कशी समजेल, असे प्रत्यूत्तर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिले आहे.

Read more

शिवसेनेनं तब्बल २५ वर्ष सत्ता भोगूनही ठाणेकरांशी कृतघ्नपणा केला आहे – मृणाल पेंडसे

आर्थिक अडचणीत असलेल्या ठाणेकरांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतून सवलत देण्यास नकार देणा-या शिवसेनेनं शहरामध्ये तब्बल २५ वर्ष सत्ता भोगूनही ठाणेकरांशी कृतघ्नपणा केला आहे अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली आहे.

Read more

अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या वतीनं उर्जा महोत्सवाचं आयोजन

अरविंद पेंडसे प्रतिष्ठानच्या वतीनं २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान शिवाजी मैदान येथे उर्जा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more