योग्य-अयोग्यतेचा विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा – डॉ. अनिल काकोडकर

समोर येणारी प्रत्येक गोष्ट तपासून पहायची. योग्य असेल तर त्याचा स्वीकार आणि अयोग्य असेल तर ते त्यागण्याची विवेक देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन सगळ्यांनी बाळगला पाहिजे. ही दृष्टी आत्मसात झाली म्हणजे आपल्याला सगळे आले, विज्ञान उमगले हा भ्रम अहंकाराकडे आणि पर्यायाने अधोगतीकडे नेतो, हा संस्कारही तितकाच महत्त्वाचा आहे, असा विचार ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी मांडला.

Read more

भारतीय औद्योगिक क्षेत्रातील समस्या आणि गरज लक्षात घेऊन संशोधन होणं आवश्यक – डॉ. अनिल काकोडकर

आपण शिक्षण घेत असलेल्या मूळ तंत्रशाखेचे ज्ञान आणि कौशल्य यात पारंगता आणि समाजातील गरजा लक्षात घेऊन त्या समस्यांमध्ये दडलेल्या इतर तंत्र शाखांचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज प्रसिध्द अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.

Read more

समाजाला जोडणा-या दुव्यांना एकत्रित करा – डॉ. अनिल काकोडकर

समाजाला जोडणा-या दुव्यांना एकत्रित करा असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

डॉ. अनिल काकोडकर यांनी सातारा पालिकेचा पुरस्कार नाकारावा – हिंदू जनजागृती समितीचं आवाहन

सातारा पालिकेच्या वतीनं देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृती सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार काकोडकर यांनी नाकारावा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीनं केलं आहे.

Read more