वाघबीळ ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार – पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा

वाघबीळ गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं असून गावामध्ये प्रचार फेरी नाही तर पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा दिला आहे.

Read more

ठाणे महापालिकेनं कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावण्याची मागणी

पनवेल महानगरपालिकेप्रमाणे ठाणे महापालिकेनंही कबुतरांना खाद्यपदार्थ टाकू नये अशी सूचना लावावी अशी मागणी एक जागरूक नागरिक महेंद्र मोने यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

शासनावर जनरेटा आवश्यक – मेजर मनिष सिंग

लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे, लोकशाहीच्या प्रवाहात राहून शासनाला सुईसारखे टोचत राहिले पाहिजे, मग ते कोणाचेही सरकार असूदे. निर्भयाच्या घटनेनंतर कायद्यात महत्वपूर्ण बदल झाले हे फक्त जनरेट्यामुळेच शक्य झाल्याचं शौर्यचक्र प्राप्त मेजर मनिष सिंग यांनी सांगितलं.

Read more

शहरातील महत्वाचे रस्ते अडवून प्रचारसभांना परवानगी देऊ नये -सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांची मागणी

शहरातील महत्वाचे रस्ते अडवून प्रचारसभांना परवानगी देऊ नये अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे टिटवाळ्यातील पारस बाल अनाथाश्रमामध्ये होळी आणि धुळवड अनाथ मुलांबरोबर साजरी

दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे टिटवाळ्यातील पारस बाल अनाथाश्रमामध्ये होळी आणि धुळवड अनाथ मुलांबरोबर साजरी करण्यात आली.

Read more

मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटईक्षेत्र लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची महेंद्र मोने यांची विनंती

शहरातील भाडेकरूयुक्त मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी जाहीर करण्यात आलेला वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी शहरातील सर्व आमदार-खासदारांकडे केली आहे.

Read more

सिग्नल शाळेचा प्रयोग शहरापुरता न राहता त्याचा शासकीय धोरणात अंतर्भाव करण्याची गरज – डॉ. भरत वाटवानी

सिग्नल शाळेचा प्रयोग केवळ एका महापालिकेपुरता किंवा शहरापुरता न राहता या प्रयोगाचा शासकीय धोरणात अंतर्भाव करण्याची गरज रामन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वाटवानी यांनी व्यक्त केली.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील सौरउर्जा प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी

थीम पार्क प्रमाणे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील सौरउर्जा प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

दुचाकींच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर्स लावणा-यांवर कारवाई करण्याची सत्यजित शहा यांची मागणी

दुचाकींच्या मागे वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर्स लावणा-यांवर कारवाई व्हावी अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते सत्यजित शहा यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांकडे केली आहे.

Read more

ठाण्यातील कापुरबावडी नाका येथील नाका शाळेत बांधकाम मजुरांच्या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण होणार

ठाण्यातील कापुरबावडी नाका येथील नाका शाळेत बांधकाम मजुरांच्या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे.

Read more