दिवा स्थानकातील कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पूल प्रवाशांनीच केला खुला

दिवा स्थानकातील कल्याण दिशेकडील नवीन पादचारी पूल प्रवाशांनीच खुला केला.

Read more

हिंदू विचारांची महती, उदारता सर्वत्र पसरवण्याची, अभिमानानं मांडण्याची सुवर्णसंधी दि मिथ ऑफ हिंदू टेरर या पुस्तकानं दिली – अशोक मोडक

हिंदू विचारांची महती, उदारता सर्वत्र पसरवण्याची, अभिमानानं मांडण्याची सुवर्णसंधी आर. व्ही. एस. मणी यांच्या दि मिथ ऑफ हिंदू टेरर या पुस्तकानं दिली आहे असं प्रतिपादन प्राध्यापक अशोक मोडक यांनी केलं.

Read more

हिंदू जनजागृती समितीतर्फे काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अतिरेकी हल्ल्याचा निषेध

हिंदू जनजागृती समितीतर्फे काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जोरदार निदर्शनं करण्यात आली.

Read more

तरूण पिढीनं अवयव दानाविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा – विवेक फणसळकर

तरूण पिढीनं अवयव दानाविषयी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केलं आहे.

Read more

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे ठाण्यात पडसाद

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आज ठाण्यात उमटले.

Read more

बीएसयुपीतील उर्वरित घरं भाडेतत्वावर राहणा-या विस्थापितांना देण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

ठाण्यातील बीएसयुपीची घरं भाडेतत्वावरील घरात राहणा-या विस्थापितांना द्यावीत अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे.

Read more

आगरी सेनेच्या वतीनं उद्या शिरसाड नाका येथे रास्ता रोको आंदोलन

स्थानिक भूमिपुत्रांच्या विविध समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आगरी सेनेच्या वतीनं उद्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिरसाड नाका येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे.

Read more

समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचा ठाणे मतदाता जागरण अभियानाचा आरोप

सध्याची समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचं ठाणे मतदाता जनजागरण अभियानानं म्हटलं आहे.

Read more

जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या ५ हजार कागदी पिशव्यांचे शहरातील फेरीवाल्यांना वाटप

शासनानं प्लास्टीक बंदी जाहीर करूनही अनेक भाजी-फळ विक्रेते हलक्या प्रतीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरताना दिसत असून प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं जागृत पालक संस्थेच्या विशेष मुलांनी बनवलेल्या ५ हजार कागदी पिशव्यांचे शहरातील फेरीवाल्यांना वाटप करण्यात आलं.

Read more

आर्थिक मागासलेल्यांना देण्यात आलेलं आरक्षण संविधान विरोधी – सुरेश सावंत

आर्थिक मागासलेल्यांना देण्यात आलेलं आरक्षण हे संविधान विरोधी असून ही संविधान बदलणारीच घटना आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ संविधान अभ्यासक सुरेश सावंत यांनी रामनगर येथे बोलताना केलं.

Read more