श्रीनगर येथे आढळली एक घोरपड

वागळे इस्टेट मधील श्रीनगर येथे आज एक घोरपड आढळून आली आहे. श्रीनगर येथील ज्योती लॅब जवळ एक घोरपड आढळून आली होती. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन प्राणी मित्रांच्या सहाय्याने या घोरपडीची सुटका केली. आता तिला मुलुंडच्या एका संस्थेच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading