वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्राणीमित्र वॉर संस्थेची विशेष मोहीम

माणसांची जनगणना होते त्याचप्रमाणे प्राण्यांची देखील जनगणना होणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस प्राणी पक्षी आणि त्यांच्या अनेक जाती नष्ट होत चालल्या आहेत पण आजही अशा अनेक संस्था आहेत ज्या पशु पक्ष्यांसाठी झटत असतात.

Read more

ठाण्यामध्ये जखमी अवस्थेत आढळले शिपाई बुलबुल आणि नवरंग पक्षी

ठाण्यामध्ये जखमी अवस्थेतील शिपाई बुलबुल आणि नवरंग असे दोन पक्षी आढळले.

Read more

मृत पक्ष्यांची माहिती कळवण्याचं महापालिकेचं आवाहन

बर्ड फ्लूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये तसंच नागरिकांना योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांनी मृत पक्ष्याची माहिती मिळताच तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवण्याचं आवाहन केलं आहे.

Read more

घोडबंदर परिसरात १५ बगळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ

घोडबंदर येथील विजय वाटिका इमारतीजवळ १५ पाणबगळे मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

एका पक्षीमित्रानं वाचवला लिजर व्हिसलिंग डक या दुर्मिळ पक्ष्याचा जीव

लिजर व्हिसलिंग डक या दुर्मिळ पक्ष्याचा जीव एका पक्षीमित्रानं वाचवला आहे.

Read more

ठाणे खाडी परिसरात पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळी पक्ष्यांचं दर्शन

ठाणे खाडी परिसरात हिवाळ्यात अनेक पक्ष्यांचं आगमन होत असलं तरी पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात हिवाळी पक्ष्यांचं दर्शन घडल्यामुळे पर्यावरण प्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read more