ठाण्याच्या वनविभागांन मगरीच छोट पिल्लू पकडल

ठाण्याच्या वनविभागांन मगरीच छोटं पिल्लू पकडल आहे. राबाले येथे राहणाऱ्या एका रहिवाशाच्या घरात हे छोटं पिल्लू फिश टॅंक मध्ये ठेवण्यात आलं होतं. ही व्यक्ती मासे पकडायला गेली असताना त्याच्या जाळ्यामध्ये हे मगरीचे छोटं पिल्लू अडकले होतं. कालच हे मगरीचे छोटं पिल्लू घरी नेऊन त्यांना फिश टॅंक मध्ये ठेवलं होतं. वनविभागाला याची माहिती मिळतात राबाले येथील संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन हे मगरीचे छोटं पिल्लू जप्त करण्यात आलं. हे मगरीचे छोटं पिल्लू साधारणतः दीड महिन्याच असल्याचे सांगितलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading