मांडूळ जातीच्या सापाच्या तस्करी प्रकरणात तिघांना अटक

वन विभागानं मांडूळाची तस्करी करण्याच्या उद्देशानं दोन मांडूळांना ठाण्यात आणणा-या तिघांना जेरबंद केलं आहे.

Read more

येऊर येथील वनखात्याचा कॅमेरा चोरून नेणा-या आरोपीला अटक

येऊर येथील वनखात्याचा कॅमेरा चोरून नेणा-या आरोपीला वर्तकनगर पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

येऊर येथील इको फ्रेन्डली आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा पर्यटन खात्याचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर

येऊर येथील इको फ्रेन्डली आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारा पर्यटन खात्याचा प्रस्ताव वनखात्याकडे सादर करण्यात आला आहे.

Read more

वन विभागानं उंबर्ली परिसरात जवळपास पावणे चारशे बांधकामं केली जमिनदोस्त

वन विभागानं उंबर्ली परिसरात काल धडक कारवाई करत जवळपास पावणे चारशे बांधकामं जमिनदोस्त केली. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बलयाणी मौजे उंबर्ली परिसरात ही कारवाई करण्यात आली. वन विभागाच्या २८-ए या संरक्षित जागेवर अतिक्रमण करून ही बांधकामं करण्यात आली होती. दोन दिवसापासून शीळफाट्याजवळील वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणं, शेडस् कोणत्याही विरोधाला न जुमानता जमिनदोस्त करण्यात आली. या कारवाईत … Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वन विभागातील कर्मचा-यांचं आंदोलन

मुख्य वन संरक्षकांवर शाई आणि राख फेकणा-या खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी वन विभागातील कर्मचा-यांनी आंदोलन केलं.

Read more