सांस्कृतिक विभाग सदैव कलावंतांच्या पाठीशी – सुधीर मुनगंटीवार

कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वाशी येथील तमाशा महोत्सवात तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

संस्कार भारती तर्फे नववर्षाच्या स्वागतासाठी १० हजार फूटांची महारांगोळी

संस्कार भारती तर्फे, ठाण्यातील गांवदेवी मैदानावर नववर्षाच्या स्वागतासाठी १० हजार फूटांची महारांगोळी चितारली जाणार आहे.

Read more

होळी धुळवड दरम्यान ठाणे पोलिस आयुक्तालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त

होळी धुळवड दरम्यान ठाणे पोलिस आयुक्तालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन सी सी टीव्ही व्दारेही लक्ष ठेवले जाणार आहे.

Read more

शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनाचा 138 कोटींचा निधी

देशभरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी राज्य शासनानं 138 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 963 वर्षांपूर्वीच्या या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभिकरण करून एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नातील एक महत्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे. अंबरनाथ शहरात 963 वर्षापूर्वीचे शिलाहारकालीन … Read more

ठाण्यामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ठाण्यामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातिल विविध शिव मंदिरांमध्ये महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भावीकांच्या रांगा लागल्याचं दिसतं होतं.

Read more

सुप्रसिध्द गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा पंडीत हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने गौरव

समस्या, ताणतणाव विसरायला लावण्याची ताकद शास्त्रीय संगीतात असून यात प्रभा अत्रे यांचं योगदान मोलाचं आहे. देशाच्या सीमा ओलांडून गाण्यासोबत भारतीय संस्कृती, परंपरा त्यांनी पोहचवली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं.

Read more

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या समितीवर पत्रकार मकरंद मुळे यांची निवड

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या समितीवर पत्रकार मकरंद मुळे यांची निवड करण्यात आली आहे.

Read more

माझ्या कलेप्रती अखेर पर्यंत प्रामणिक राहणार – राहुल देशपांडे

संगीत हा महासागर आहे, या महासागरात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गजांची गाणी ऐकतांना आपण किती लहान आहोत, हे कळते,गाण गातांना त्यातील वास्तविकता कळत जाते, त्यामुळे कलाकार शिकत – शिकत कलेप्रती नम्र असतो, मी माझ्या कलेप्रती आयुष्यभर प्रामाणिक आहे, आणि अखेरपर्यंत प्रामाणिकच राहणार, अशी ग्वाही प्रसिध्द गायक राहुल देशपांडे यांनी दिली. 37 व्या रामभाऊ म्हाळगी … Read more

धुन्धुरमास कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद – ठराविक सण ठराविक ऋतूत येण्यासाठी  पंचांगात चांद्र- सौर पद्धतीचा मेळ

हिन्दू जागृती न्यास संचालित श्री घंटाळी देवी मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे मंदिरात रविवार सकाळी ७ ते ९ यावेळेत ‘ धुन्धुरमास विशेष न्याहरी ‘ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Read more