सांस्कृतिक विभाग सदैव कलावंतांच्या पाठीशी – सुधीर मुनगंटीवार

कलावंत जेव्हा समस्या घेऊन सांस्कृतिक विभागाकडे येतील तेव्हा सांस्कृतिक विभाग कलावंतांच्या पाठीशी सदैव उभे राहील, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. वाशी येथील तमाशा महोत्सवात तमाशाम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते ठाण्याच्या राजपत्रित अधिका-यांच्या महासंघाच्या पदाधिका-यांचा गौरव

अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते ठाण्याच्या राजपत्रित अधिका-यांच्या महासंघाच्या पदाधिका-यांचा गौरव करण्यात आला.

Read more