शासनानं २५ कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे शहरामध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालय उभं राहणार आहे.
cultural
शासनाच्या लोकसाहित्य समितीचे पुर्नगठन
मराठी प्रदेशातील लोककला, साहित्य संदर्भात सल्ला देणे, लोकसाहित्य प्रकाशित करणे आदी कामांसाठी शासनाच्या वतीने लोकसाहित्य समितीचे पुनर्गठन करण्यात आले असून ठाण्यातून डॉ. प्रकाश खांडगे, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे आणि मोनिका ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिव्याची अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या सर्वत्र उत्साहात साजरी
आज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्हणून साजरी केली जाते. घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली. यावेळी नैवेद्यासाठी कणिक वापरून केलेले गोडाचे दिवे केले जातात. दूध-तूप घालून गोडाच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरात कुठेतरी अडगळीत पडलेले दिवे बाहेर काढून स्वच्छ धुवून लख्ख केले जातात. पाटाच्या भोवती रांगोळी काढून त्यावर वस्त्र ठेवून … Read more
कल्याणमधील कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर
कल्याणमधील कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे.‘
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची निवड
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची आज निवड झाली.
डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ढोल ताशांच्या जुगलबंदीचं आयोजन
डोंबिवलीतील प्रसिद्ध गणेश मंदिराला आज 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ढोल ताशांच्या जुगलबंदीचं आयोजन करण्यात आलं होतं.
संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन
संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.
‘लोकजागर’च्या माध्यमातून रसिकांसमोर उभा राहिला अवघा महाराष्ट्र
संत साहित्यातून करण्यात आलेले वैचारिक प्रबोधन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची लयबद्ध मांडणी पोवाडा आणि भारुडाच्या माध्यमातून लोककलेचे गाढे अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे यांनी लोकजागर या कार्यक्रमातून सादर करुन ठाणेकरांना भारावून टाकले.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वारकरी संप्रदायातील उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा गौरव
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्रनवरात्रोत्सव २०२३ भक्ती आणि कला महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी वारकरी संप्रदायातील किर्तनकार ह. भ. प निवृत्ती इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सादर करण्यात आले.
संस्कारभारतीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा साकारली महारांगोळी
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री संस्कार भारतीतर्फे काढलेली रांगोळी पावसामुळे विखुरली गेली. परंतु संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी न डगमगता आज पुन्हा नव्या जोमाने रांगोळी साकारली. संस्कार भारतीच्या सुधा कर्वे यांनी ही माहिती दिली.