संगीता कुलकर्णी यांना ‘एकता कल्चरल’चा ‘मृणाल गोरे स्मृती’ पुरस्कार

ठाण्यातील सुप्रसिद्ध साहित्यिका, स्तंभलेखिका संगीता कुलकर्णी यांना एकता कल्चरल अकादमीचा साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 2022-23 सालासाठीचा ‘मृणाल गोरे स्मृती’ पुरस्कार घोषित झाला आहे.

Read more

कळवा येथील ज्ञानप्रसारणी शाळेत बाल संस्कार साहित्य संमेलनाचे आयोजन

विद्यार्थी दशेतच मुलांना साहित्याची गोडी निर्माण व्हावी, त्यांना साहित्याचे महत्व कळावे या उद्देशाने येत्या शनिवारी ७ जानेवारी रोजी कळवा येथील ज्ञानप्रसारणी शाळेत बाल संस्कार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

संगीतभूषण पंडीत राम मराठे संगीत महोत्सवाची उद्यापासून मेजवानी

ठाणे महापालिकेच्या वतीने उद्यापासून संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव सुरू होत आहे.

Read more

कलाशिक्षक आरती शर्मा यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव

 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी  संस्थेच्या वतीने‎ कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर संस्थापिका  कलाशिक्षक आरती शर्मा यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

Read more

कल्याणमध्ये 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी ठाणे ग्रंथोत्सवाचे आयोजन

ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांमध्ये वाचन संस्कृतीची वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणाअंतर्गत उच्च- तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील पारनाका येथील आनंदी गोपाळ सभागृह, अभिनव विद्यामंदिर येथे येत्या शनिवारी आणि रविवारी ठाणे ग्रंथोत्सव-2022 चे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा ०१ आणि ०२ ऑक्टोबर रोजी ठाण्यात होणार

महाविद्यालयीन विश्वात मानाची असलेली कै. नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा ०१ आणि ०२ ऑक्टोबर रोजी ठाण्यात होणार आहे.

Read more

ठाण्यातील रिवाज संस्थेतर्फे काॅन्फ्ल्युएन्सचे आयोजन

दोन नद्यांचा किंवा दोन संस्कृतींचा संगम याबद्दल आपणांस ठाऊक असेल पण कलेच्या क्षेत्रात विशेषतः शास्त्रीय संगीत क्षेत्रात दोन सम अथवा विभिन्न रूप असलेल्या सादरीकरणाचा संगम ऐकण्याचा व पाहण्याचा योग क्वचितच येतो. असाच ‘काॅन्फ्ल्युएन्स योग ‘ ठाणेकर रसिकांसाठी ठाण्यातीलच शास्त्रीय संगीत विद्यार्थी असलेल्या मेहूल नायक यांच्या रिवाज़ संस्थेतर्फे येत्या १० जून रोजी गडकरी रंगायतन मध्ये संध्याकाळी ८.३० वाजता जुळून येत आहे.

Read more

संस्कारभारतीतर्फे कासारवडवली येथे भव्य रांगोळी

संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे समितीतर्फे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी कासारवडवली भव्य रांगोळी साकारण्यात येणार आहे.

Read more

ठाणे नगर वाचन मंदिराच्या नूतनीकृत कार्यालय आणि वातानूकूलीत अभ्यासिकेचे लोकार्पण

मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ठाणे नगर वाचन मंदिराच्या नूतनीकृत कार्यालय आणि वातानूकूलीत अभ्यासिकेचे लोकार्पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले.

Read more

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत सुनील देवधर गुंफणार पहिलं पुष्प

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला शनिवार ८ जानेवारीपासून सुरू होत असून पहिले पुष्प सुनील देवधर गुंफणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली आहे.

Read more