आर्चिस स्टुडिओच्या वतीने ठाणे डान्स ठाणे ऑनलाईन सोलो डान्स स्पर्धा

आर्चिस स्टुडिओच्या वतीने ठाणे डान्स ठाणे ऑनलाईन सोलो डान्स स्पर्धा घेण्यात आली.

Read more

मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीचा पालखी सोहळा

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला.

Read more

संगीत सकारात्मक प्रभावी माध्यम असून या माध्यमाद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक – राज्यपाल

संगीत हे समाजामध्ये संदेश देण्याकरिता सकारात्मक प्रभावी माध्यम असून या माध्यमाद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितलं.

Read more

ठाण्यात रंगलं चांदणं संमेलन

आमचा प्रेमविवाह झालाय आणि आमची भेट ग्रंथालयातच झाली अशी आठवण जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काल ठाण्यात चांदणं संमेलनात बोलताना सांगितली.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं १५ फेब्रुवारीला चांदणं संमेलनाचं आयोजन

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं चांदणं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

Read more

संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले यांनी प्रथम क्रमांक

संकेत देशपांडे करंडक २०२० या राज्यस्तरीय द्विपात्री स्पर्धेत हर्षाली बारगुडे आणि रितेश पिटले यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ संचालित खोडाळा येथील बालवाडी प्रकल्पाचं बाल स्नेहसंमेलन उत्साहात साजरं

भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ संचालित खोडाळा येथील बालवाडी प्रकल्पाचा वार्षिक बाल गोकुळम अर्थात बाल स्नेहसंमेलन उत्साहात साजरं झालं.

Read more

कवी शिवराम उर्फ महेश टक्के यांच्या पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन

समाजातील विविध घटना संवेदनशील कवी टिपत असतो. या घटना टिपत असताना कवी मनाला ज्या वेदना होतात, त्याच्या ज्या सृजनशील संवेदना असतात त्या वेदनेच्या मूळाशी कवितेचा जन्म होतो असं प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी छंद-आनंद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केलं.

Read more

ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम् निकेतननं सिंगापूर येथे नृत्याचा झेंडा रोवला

ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम् निकेतननं सिंगापूर येथे आपला नृत्याचा झेंडा रोवला आहे.

Read more

ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील नृत्यस्पर्धेचं आयोजन

ठाण्यात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील नृत्यस्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more