आर्चिस स्टुडिओच्या वतीने ठाणे डान्स ठाणे ऑनलाईन सोलो डान्स स्पर्धा

आर्चिस स्टुडिओच्या वतीने ठाणे डान्स ठाणे ऑनलाईन सोलो डान्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक डोंबिवलीच्या मायकल राज नाडर याने द्वितीय कांदिवलीची प्रिया नासकर तर तृतीय क्रमांक ठाण्याच्या रजनी व्यंकटेश आणि चेंबूरच्या समता अमाणे यांना विभागून, चतुर्थ क्रमांक अंधेरीची प्रीती सोनी देण्यात आला. ओपन वयोगटात ठाण्याची देविका पोतदार प्रथम, चेंबूरची सिल्विया कारंडे द्वितीय, डोंबिवलीची प्रांजल परब तृतीय, कळव्याची सोनाली विजय आणि डोंबिवलीच्या सृष्टी जागोळे यांना चौथा क्रमांक मिळाला. परीक्षक म्हणून चार्ली, सँडी आणि सचिन पाटील यांनी काम पाहिलं. बेलापूरच्या स्वामी ब्राम्हण प्रतिष्ठान स्पेशल चाईल्ड केअरतर्फे स्नेहा वर्मा, प्रतिक तायडे, किमया पारकर, करीना राजपूत, दिशा मरू ह्या 5 मुलांनी सहभागी होऊन ठाणे डान्स ठाणे ह्या स्पर्धेला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading