सुप्रसिध्द अभिनेते शरद पोंक्षे यांना पी सावळाराम तर अभिनेत्री उषा नाईक यांना गंगाजमुना पुरस्कार प्रदान

गेले वर्षभर आपण दुर्धर आजाराशी सामना करत होतो परंतु येणा-या नव्या वर्षात नव्या दमाने उभं राहण्याकरिता ठाणे
महापालिकेनं दिलेला जनकवी पी सावळाराम हा पुरस्कार आपल्याला नवी उमेद देणारा आहे असं मत ज्येष्ठ अभिनेते शरद
पोंक्षे यांनी व्यक्त केलं.

Read more

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध

पंडीत राम मराठे स्मृती समारोहात सादर झालेल्या शास्त्रीय गायनाने ठाणेकर रसिक मंत्रमुग्ध झाले.

Read more

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पुरूष गटात सोमजाई भजनी मंडळ तर महिलांच्या गटात अनुपम भजनी मंडळाला प्रथम क्रमांक

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पुरूष गटात सोमजाई भजनी मंडळानं तर महिलांच्या गटात अनुपम भजनी मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला.

Read more

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यसंचलनालयातर्फे ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेचं आयोजन

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्यसंचलनालयातर्फे ५९व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे.

Read more

अभिनेते अशोक समेळ यांना गंधार पुरस्कार

गंधार या कला संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते अशोक समेळ यांना गंधार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

Read more

आज जागतिक मराठी रंगभूमी दिन

आज जागतिक मराठी रंगभूमी दिन. ५ नोव्हेंबर १८४३ मध्ये सांगलीत पहिल्यांदा विष्णूदास भावे यांनी लिहिलेल्या सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला.

Read more

पाचव्या माय ठाणे फेस्टीवलचं आयोजन

ब्लू एंटरटेनमेंट आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं पाचव्या माय ठाणे फेस्टीवलचं आयोजन १४ आणि १५ डिसेंबरला करण्यात आलं आहे.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे वाचन कट्ट्याचा शुभारंभ

मेंदू हा सतत दक्ष असतो असे नसून तो अनेकदा फसू शकतो. नसलेल्या गोष्टीही तो कधी दाखवतो आणि त्या आहेत असा आपल्याला भास निर्माण होतो अशा शब्दात सुबोध जावडेकर यांनी मानवी मेंदूच्या अशा त-हेवाईक वागणुकीवर प्रकाश टाकला.

Read more

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शारदोत्सवात अमृता प्रितम यांच्या साहित्यावर मैफील

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शारदोत्सवात अमृता प्रितम यांच्या साहित्यावर आधारित सहस्रकातील साहित्यिका सादर करण्यात आल्या.

Read more

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सत्कार

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीनं ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सत्कार करण्यात आला.

Read more