श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर भाविकांना अनुभवयास मिळणार

ठाण्यातील श्री भवानी चौकातील नवरात्रौत्सवात श्रीराम जन्मभूमी मंदिर लोकार्पण महापर्वाची पूर्वसंध्या म्हणून दुर्गेदुर्गेश्वरीचा दरबार प्रती श्रीराम मंदिर स्वरुपात भाविकांना अनुभवयास मिळणार आहे अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Read more

ठाणे शहरावर धुक्याची दुलई पांघरल्याच चित्र

सध्या तीव्र उस्मियाना ठाणेकरांना हैराण केल असतानाच आज सकाळी ठाणे शहरावर धुक्याची दुलई पांघरल्याच चित्र दिसत होतं.

Read more

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी – नरेश म्हस्के यांची मागणी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ द्यावी अशी लेखी मागणी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेकडे केली आहे.

Read more

दिवा ते डोंबिवली बस सेवा अखेर सुरू

अनेक वर्षांपासून मागणी केलेली दिवा ते डोंबिवली ही ठाणे महापालिका परिवहनची (टीएमटी) बस सेवा अखेर गुरुवार पासून सुरू झाली.

Read more

Categories TMT

क्रीडा प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस

कापूरबावडी भागात एका ४० वर्षीय क्रीडा प्रशिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more

कै.मुग्धा चिटणीस घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धा

आनंद विश्व गुरुकुल आणि महाविद्यालयात कै.मुग्धा चिटणीस घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन कथाकथन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळजवळ ३५ विद्यालयांनी आणि महाविद्यालयांनी सहभाग घेतला.

Read more

आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती धोके निवारण संदर्भातील प्रतिज्ञा

आपत्ती धोके निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती धोके निवारण संदर्भातील प्रतिज्ञा घेण्यात आली.

Read more

दिपीत पाटीलने पटकावले चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद

विद्यमान राज्य विजेता आणि अव्वल मानांकित ठाण्याच्या दिपीत पाटीलने आपला संघ सहकारी आणि दुसरा मानांकित सिद्धेश पांडेंची कडवी लढत मोडीत काढून चौथ्या महाराष्ट्र राज्य गुणांकन स्पर्धेतील पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. महिला गटात पुण्याच्या प्रिथा वर्टिकरने मुंबई उपनगरच्या रिशा मिरचंदानीचा पराभव करत अजिंक्यपद मिळवले. पुरुष गटातील अंतिम लढत खूपच रंगतदार ठरली. सातव्या गेमपर्यंत लांबलेल्या सामन्यात दिपीतने … Read more

अर्चना माळवी यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी

गुरूनानक खालसा महाविद्यालय येथील मराठी विभागाच्या अध्यापिका अर्चना माळवी यांना नुकतीच मुंबई विद्यापीठाने पीएचडी ही पदवी प्रदान केली.

Read more

जिल्हा स्तरीय स्पर्ध्ये मध्ये उन्नती वैरागी हिला गोल्ड मेडल

sqay Martial Arts जिल्हा स्तरीय स्पर्ध्ये मध्ये उन्नती वैरागी हिला फाईट आणि काता K१ मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे.

Read more