sqay Martial Arts जिल्हा स्तरीय स्पर्ध्ये मध्ये उन्नती वैरागी हिला फाईट आणि काता K१ मध्ये गोल्ड मेडल मिळविले आहे. उन्नती वैरागी हिने विभागीय स्पर्ध्ये मध्ये प्रवेश मिळविला आहे. उन्नती वैरागी हि ठाणे पोलीस स्कूल मध्ये ईयत्ता १० मध्ये शिकत आहे. उन्नति दीपक वैरागी हा मुलगी एका पुलिस कोस्टेबलची मुलगी आहे, सध्या एटीएस मध्य आहे. आणि मुंब्राला रहते.