ठाणे शहरावर धुक्याची दुलई पांघरल्याच चित्र

सध्या तीव्र उस्मियाना ठाणेकरांना हैराण केल असतानाच आज सकाळी ठाणे शहरावर धुक्याची दुलई पांघरल्याच चित्र दिसत होतं. सकाळी सहा वाजले आजच्या आधीपासून सर्वत्र दात दुःख पसरलं होतं यामुळे उंच इमारती जणू गायबच झाल्या होत्या धोक्यामुळे दृश्य मानता ही कमी झाली होती. या धुक्यामुळे हवेतील उष्णताही काही अंशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ठाणे शहर जवळपास तीन तासाहून अधिक काळ या दुलाईच्या खाली झाकलं गेलं होतं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading