आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीचे हजेरी बुक सांभाळावे शिवसेना नगरसेवकांचा टोला

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे उच्चशिक्षित आणि अभ्यासू असून त्यांना पिंक बुक बघण्याचा सल्ला देण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने आनंद परांजपे यांना जे हजेरी पुस्तक देऊन पदावर बसवले आहे, ते त्यांनी सांभाळावे, असा जबरदस्त टोला शिवसेनेच्या वरिष्ठ नगरसेवकांनी लगावला.

Read more

1971 च्या युध्दात सहभागी माजी सैनिकांचा ब्रम्हाळा उद्यानात अनोखा सत्कार

1971 साल हे भारतवर्षाच्या आयुष्यातलं एक ऐतिहासिक वर्ष आहे. ह्याच वर्षी भारताने पाकिस्तानशी झालेल्या युध्दात गौरवशाली विजय मिळवला आणि पाकिस्तानची दोन शकलं केली.

Read more

मिशन कळवा राबवलं तर कमिशन टीएमसी मिशन राबवण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

मिशन कळव्याची भाषा करणार्‍यांनी ध्यानात ठेवावे की आम्ही जर कमिशन टीएमसी उघडकीस आणले तर ठाणेकरांना तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला.

Read more

जिल्ह्यात आज ३७ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार संध्याकाळी साडे सातपर्यंत ३७ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

ठाणे शहरात नवे कडक निर्बंध लागू

ओमिक्रॉन आणि कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ठाणे महापालिका हद्दीत ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजेपासून नवे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधांसह नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

किशोरवयीन मुलांचे सोमवारपासून लसीकरण – महापालिका हद्दीत 14 लसीकरण केंद्रे कार्यान्वित

शहरातील १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.

Read more