कोरोनाच्या सावटाखाली साजरं झालं रक्षाबंधन

बहीण-भावाच्या अतूट प्रेमाची महती सांगणारा रक्षाबंधन हा सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला. सध्या सर्वत्र कोरोनाचं वातावरण असल्यामुळं सर्वसामान्य मनुष्य हा कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचं दिसत आहे. त्यामुळं यंदा अनेकांनी काहीसं अंतर पाळतच रक्षाबंधन साजरं केलं. तर काहींनी यंदा कोरोनामुळे रक्षाबंधन करणंही टाळलं. ब-याच ठिकाणी सोशल मिडीयाचा वापर करून किंवा ई-रक्षाबंधन करण्यावरच नागरिकांनी भर दिल्याचं दिसून आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading