नौपाडा-कोपरीमध्ये रूग्णसंख्येत मोठी वाढ

ठाण्यात आज ३६३ नवीन कोरोना बाधित रूग्ण सापडले तर नौपाडा कोपरीमध्ये सर्वाधिक म्हणजे ९०रूग्ण आज सापडले

हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने एक झाड लावावे – वनमंत्री संजय राठोड

हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा असे आवाहन राज्याचे वन आणि भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी केले.

Read more

रोज एक प्रभाग समिती होणार चकाचक

महापालिका आयुक्त यांच्या संकल्पनेतून कोवीड 19 अंतर्गत विशेष साफसफाई मोहिम आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीपासून सुरू करण्यात आली.

Read more

महावितरण भांडूप परिमंडल अंतर्गत वीजबिलाबाबत माहिती देण्यासाठी ग्राहकांसाठी वेबिनार

  जून महिन्यातील वीजबिलाबाबत ग्राहकांचे संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या भांडुप परिमंडळ अंतर्गत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ग्राहकांना वीज बिलाबाबत सर्व माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी विविध कार्यालयात तक्रार निवारण कक्ष किंवा ग्राहकांसाठी मदत कक्ष स्थापित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्राहक मेळावे तथा वेबिनारद्वारे संवाद … Read more

ठाण्यात आज ३६३ नवीन कोरोनाग्रस्त रूग्णांची नोंद

ठाण्यात आज ३६३ नवीन कोरोना बाधित रूग्ण सापडले तर १५ जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात १७२ जणांना कोरोनातून बरे झाल्यामुळे घरी पाठवण्यात आलं.

ठाणे महापालिकेच्या तिजोरीतून कोरोना रोखण्यासाठी किती खर्च झाला याची माहिती देण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

  गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये कोरोना रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या तिजोरीतून किती खर्च करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे. कोरोनाच्या आपत्तीत महापालिकेची आर्थिक स्थिती खालावण्याची दाट शक्यता असतानाच आतापर्यंतच्या खर्चाबद्दल ठाणेकरांना माहिती मिळणे गरजेचे आहे असा मुद्दा नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मांडला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे शहरात साधारणत: … Read more

महापालिका आयुक्तांनी पिंजून काढली नौपाडा प्रभाग समिती – कोरोनामु्क्त रूग्णांशीही साधला संवाद

रोज एक एक प्रभाग समितीची पाहणी करून कोवीड 19 ची परिस्थिती समजून घेण्याबरोबरच इतर कामाचा आढावा घेण्याचा दिनक्रम सुरू केलेल्या महापालिका आयुक्तांनी आज जवळपास चार तास नौपाडा प्रभाग समिती पिंजून काढली.

Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठूराया भक्तांविना पोरका

आज आषाढी एकादशीनिमित्त ठाण्यातील विठ्ठल मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली.

Read more

नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचपाखाडीतही वीजबिल विरोधी नारा

ऐन लॉकडाऊनच्या काळातच महावितरणने लागू केलेल्या अन्यायी वीजबिल वाढीविरोधात नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचापाखाडीतही वीजबिल विरोधी नारा करण्यात आला.

Read more

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात खरेदीसाठी झुंबड तर अचानक भाज्या महाग झाल्यानं नागरिक हवालदिल

ठाण्यात उद्यापासून लॉकडाऊन होणार असल्यामुळे आज सलग तिस-या दिवशी नागरिकांनी किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळालं.

Read more