जिल्ह्यात काल १ हजार ४८४ नवीन कोरोना ग्रस्त सापडले तर ४४ जणांचा मृत्यू झाला

जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून काल १ हजार ४८४ नवे कोरोना बाधित रूग्ण सापडले त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ३३ हजार ३२४ झाली आहे.

Read more

भारतीय जनता पक्षातर्फे वीज बिल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

राज्यातील वीज बिलांची दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज जोरदार आंदोलन करण्यात आले.

Read more

दुचाकी आणि रिक्षा चोरणा-या चौघांना अटक करून ६ लाख ७० हजारांची वाहनं जप्त

मुंब्रा, डायघर, दिवा परिसरात दुचाकी आणि रिक्षांची चोरी करणा-या चौघांना मुंब्रा पोलीसांनी अटक केली.

Read more