माजिवडा-मानपाडा समितीमध्ये आज तब्बल १२६ नवे रूग्ण

ठाण्यात पुन्हा कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. आज दिवसभरात ३१३ नवे रूग्ण सापडले. तर माजिवडा-मानपाडामध्ये १२६ नवे रूग्ण आढळले.

ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अविनाश जाधव यांना घेतले ताब्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारची नोटीस देण्यात आली.

Read more

जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी करून चिमणीचे काम पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आज जवाहरबाग स्मशानभूमीची पाहणी करून येत्या २० ऑगस्टपर्यंत १०० फुट उंचीच्या चिमणीचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.

Read more

ठाण्यात आज कोरोनाचे ३१३ नवे रूग्ण तर ५२५ जणांना डिस्चार्ज

ठाण्यात आज कोरोनाचे नवे ३१३ रूग्ण आढळले तर १० जणांचा मृत्यू झाला. आणि ५२५ रूग्णांना घरी सोडण्यात आले.

मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचं जिल्हाधिका-यांंचं आवाहन

कोविड-१९ मुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

Read more

नगरपरिषद, नगरपालिका आणि ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन

जिल्हयातील अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद, शहापूर, मुरबाड नगर पंचायत आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या क्षेत्रात ३१ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाउन पुर्ववत स्वरुपात चालू ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिस-या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

बांधकाम करताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडुन गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात घडली.

Read more

लोकमान्यनगर – सावरकरनगर प्रभाग समितीतील हॉटस्पॉट

लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समिती हॉटस्पॉट – यशोधन नगर उत्तर – के. शंकर शेठ लबाडी मार्ग दक्षिण – अहिंसा मार्ग पूर्व – देवेंद्र इंडस्ट्रीयल इस्टेट पश्चिम – लोकमान्य बस डेपो हॉटस्पॉट – दोस्ती रेंटल दोस्ती रेंटल कॉम्प्लेक्स, आचार्य अत्रे मार्ग, वर्तकनगर, ठाणे हॉटस्पॉट – संभाजीनगर पार्ट उत्तर – तारांगण कॉम्प्लेक्स, नाला दक्षिण – कामगार हॉस्पिटल रोड पूर्व … Read more